हितगुज

Posted On बुधवार, डिसेंबर 19th, 2007

Comments Dropped 3 responses

हितगुज

अस खूप काही अस ना मनाच्या कोपर्‍यात दडलेल,लपलेल.रोजच्या धावपळीच्या जीवनात हरपलेल,
कल्पनेच्या रेश्मा गुंफलेल.कधीतरी स्वप्नात दिसलेल.वाट आपण हे करा,पण कधी वेळ नाही,
कधी आपण तिथे पाहोचू शकत नाही.कधी फक्त सुंदर  कल्पनाच असते.
मनातल ते रूपेरी चांदन ,निळ्या नभाच्या दुइत शोधून मांडण्याचा प्रयत्न करते आहे.
केव्हा तरी सुचलेल्या दोन ओळी गुणगुनाचा रियाज़ करते आहे.
पण माझ्या भावनेच्या नदीला ,खळखळनार्‍या प्रवाहाला वाट दाखवण्या साठी तुझी साथ हवी बर का मला.
आसशील ना तू माझ्या सोबत.

Leave a response and help improve reader response. All your responses matter, so say whatever you want. But please refrain from spamming and shameless plugs, as well as excessive use of vulgar language.

3 Responses to “ हितगुज ”

  1. sanjayokate

    vert good!

  2. sarika

    it’s realy 2 gud mitra

  3. inkblacknight

    मनातले शब्द ओठावरून घरंगळतात
    हातातून निघून कागदावर उतरतात …

    http://asachkahitari.wordpress.com/

Respond now.