चंद्रच पहीले लाजला.

1.आयुष्याच्या पाय र्‍या ढ़तांना,सर्व नाते सोबत घ्यावे
नाही तर उंच शिखरावर गेल्यावर,लागेल एकटेच राहावे.

2.न्द्र आहेस तू , अशी उपमा नको देउस कधी मजला
माझ्या  एवजी  दरवेळी  नभातला चंद्र पहीले लाजला.

Respond now.