त्रिवेणी-पांढर.शुभ्र नात आपल

Posted On एप्रिल 10, 2008

Filed under त्रिवेणी
लेबले (टॅग्ज): , , , , , , , ,

Comments Dropped one response

त्रिवेणी

. पांढर.शुभ्र नात आपल निर्मल दुधा सारख
मृदुता समजूतदार पणा मुलायम मलई सारख
जरा जास्त तापल एकदा आणि उतू गेल..

 जखम खूप खोल गडलिये,जिव्हारी रूतलीये
महागड्या औषधांचा सुद्धा काही परिणाम नाहिये
फक्त तुझ्या प्रेमाची एक फुंकर हवी होती……

One Response to “ त्रिवेणी-पांढर.शुभ्र नात आपल ”

  1. rohini nimkar

    This is a very good and touching poem for those whose children are living abroad.

Respond now.