स्वप्न

Posted On एप्रिल 11, 2008

Filed under स्वप्न
लेबले (टॅग्ज): , , , , , , , ,

Comments Dropped leave a response

स्वप्न

डोळे मीटले की
जगाशी संपर्क संपलेला असतो
रम्य निसर्गात मनाचे पाउल
कारंजे थुई थुई,समीरा ची धून
ओंजळीत जमा होणारा फुलोरा
आकाश दुलचा डोलारा
छ् छ् नाचते उन
तुझ्या येण्याची चाहूल
प्रभात येते देऊन हुल
पहाटे स्वप्न होत
खर होत अस एकलय………….

Respond now.