ओल्या स्पर्शाची जाणीव

Posted On एप्रिल 15, 2008

Filed under ओला स्पर्श
लेबले (टॅग्ज): , , , , , , , , , , , ,

Comments Dropped 3 responses

समुद्र  किनार्‍याला येऊन बिलगनार्‍या लाटा
येताना भर भरून तुझ्या आठवणी घेऊन येतात
माझ्या मनात उठानार्‍या तुफानी वादळाला
दूर कुठे तरी स्वतः सोबत घेऊन जातात
भीजलेल्या वाळू वर तुझे नाव प्रेमाने लिहितांना
तुझ्या ओल्या स्पर्शाची जाणीव करून देतात.

3 Responses to “ ओल्या स्पर्शाची जाणीव ”

  1. कविता

    आपल्या कविता मला खूप आवडतात.

  2. mehhekk

    dhanyawad kavita ji

  3. jagdish

    greate

Respond now.