नक्षी

Posted On एप्रिल 27, 2008

Filed under नक्षी
लेबले (टॅग्ज): , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Comments Dropped 2 responses

नक्षी

मन आरशया चे आंगण
त्यात दिसे हृदय गीता चे स्पंदन
भावनांची झालर त्याला
असावे विश्वासचे कुंपण
स्मित हास्याची प्राजक्ता उधळावी
कधी फक्त अबोली
सप्त सुरानी सजलेली
तेवत ठेवावी सम
वार्‍या ची  फुंकर
असावा चार हातांचा आधार
प्रेमा च्या ताटा भोवती
मोहक शब्दांच्या रांगोळीने
काढावा सुबक नक्षी चा आकार….

2 Responses to “ नक्षी ”

  1. वाचून बघा

    “प्रेमाच्या ताटा भोवती
    मोहक शब्दांच्या रांगोळीने
    काढावा सुबक नक्षीचा आकार….” ………क्या बात है, मस्तच !

  2. Prasad

    Nice

Respond now.