छोट्या छोट्या गोष्टी

Posted On मे 31, 2008

Filed under चारोळी
लेबले (टॅग्ज): , ,

Comments Dropped one response

छोट्या छोट्या गोष्टी साठी उगाच का बरे रुसयच
आतून मन घट्ट अन बाहेरून प्रसन्न दिसायाच
दोहेरि कसरत करतांना स्वतः  लाच फसायच
त्या पेक्षा का नाही मन मोकळ आपण जगायच.

One Response to “ छोट्या छोट्या गोष्टी ”

  1. vaibhav

    chhan aahet….

Respond now.