माझी स्वप्नपरी तू वदला
जून 15, 2008
Filed under माझी स्वप्नपारी
लेबले (टॅग्ज): chandani, nabh, marathi kavita, mehek, mehhekk, love, pyar, paus, rain, prem kavita, swapnapari, fairy, dream girl
हृदयात फुलले गुलाब असंख्य कसे दाखउ तुझला
मन मोराचा प्रीतिच्या पावसात फुलोरा बघ सजला
मनाच्या कोपर्यात दडलेले भावनेचे रंगीत तरंग
उफाळुन आले सजना जेव्हा या नयनी तू दिसला
सांगू कोणच्या शब्दात उलगडे न हे गहन कोडे
ओशाळले मन लाजेने माझी स्वप्नपरी तू वदला
सुंदर कविता वाचून बरं वाटलं