कधी कधी
कधी कधी मी जे ठरवते मनात आणि आनंदित होते ती गोष्ट होतच नाही.
साठवलेला क्षण जवळ येऊन हुलकावणी देऊन निघून सुद्धा जातो.अगदी
बाजूनि,अनोळखी असल्या सारखा.हाक मारली तर ओ पण देतो,बोलतो
हसतो, विचारपूस करतो ,पण परक्या सारखा.तो क्षण का कधी सत्य नव्हता?
झुळझुळत्या वार्या सोबत अनेक नवीन क्षण फिरतात,पण त्यांच्याशी
माझी ओळख होऊन सुद्धा ते आपलेसे का नाही वाटत.मन म्हणत जे गेल
ते सोड आणि जे समोर आहे ते धर,पण या हृदयाला नाही समजत त्याची
परिभाषा.हृदय उलट्या दिशेने प्रवास करतय आणि मन सरळ.पण यातून
मी कोणाची बाजू घेऊ,मला नक्की माहीत आहे हृदय म्हणताय ते होणार नाही,
कधीच नाही.मन ज्या क्षणाची वाट पहातय तो येण्याची आशा तरी आहे.
बहुतेक हृदयाच्या गोष्टी बोलून दाखवाव्यत आणि मना प्रमाणे करावे हेच बरे.
ऑक्टोबर 26, 2008
aapki rachna apoorn bahot sundar lagii vahan revw nahi ja raha tha to yahan de raha hun
इच्छा,आकांक्षा
फक़त तुलाच आहेत का?
ज्या की नेहेमी सपूर्ण व्हायला हव्यात
दिवस भर काम करून
मी सुद्धा थकून आते
पण तुला त्याचे काय
ati sundar bahot hi khoobsurti se aapne man ke bhaavo ko prastut kiya hai vo bhi itne kam sabdo mein or itni saralta se.
yakinan kabil-e-tariff
vaise aapke is blog ka color combination bahot hi sundar hai
hindi blog bhi ab pahle se kahin jyada accha lagta hai
marathi kuch kuch samajh aati hai ..yun hi likhti rahoo hamari dua aapke sath hai.