पाउस पाउस

Posted On जून 12, 2009

Filed under Uncategorized
लेबले (टॅग्ज): , , ,

Comments Dropped 2 responses

पाउस पाउस ओला चिंब ,रस्त्या च्या कडेला वाहतोय

टिप टिप मोत्यां सारखे थेंब गोळा करून राहतोय

माझी कागदाची नाव सोडली पाण्यात

पापनी लवण्या आधी दूर कुठे नेशी

इवल्या श्या मनास पहा न विन कारण सताव्तोय.

2 Responses to “ पाउस पाउस ”

  1. ajayshripad

    सुंदर….! छान लिहलय…!

  2. inkblacknight

    एक विननन्ती आहे … शक्य होइल तितक ब्लॉग मधला मजकुर शुध्ध भाषेत असेल तर वाचताना त्याचा आनन्द द्विगुणित होतो नाही का ? नवीन पोस्ट लिहिताना ह्याचा जरूर विचार कर .

Respond now.