बंधन
पुर्वी मी तुझ्या सोबत दोन पाउल चालायचे
तुझ्या मनातले उन-चांदणे सगळे समजायाचे
आता इतक्या जुन्या बंधनात कसला रे दुरावा
जवळ असून सुद्धा तू परका,मी काय समजायाचे ?
पुर्वी मी तुझ्या सोबत दोन पाउल चालायचे
तुझ्या मनातले उन-चांदणे सगळे समजायाचे
आता इतक्या जुन्या बंधनात कसला रे दुरावा
जवळ असून सुद्धा तू परका,मी काय समजायाचे ?
फार छान आहे.