अपूर्ण

Posted On एप्रिल 9, 2008

Filed under अपूर्ण
लेबले (टॅग्ज): , , , , , , , , , , ,

Comments Dropped 2 responses

अपूर्ण

इच्छा,आकांक्षा
फक़त तुला आहेत का?
ज्या की नेहेमी सपूर्ण व्हायला हव्यात
दिवस भर काम करून
मी सुद्धा थकून आते
पण तुला त्याचे काय
तुला हवे ते तू ओरबाडून घेतोस
कधी प्रेमाने,कधी हक्क गाउन
आणि माझ्या भावनांचे काय?
जेव्हा तू थकून येतोस
बोलत सुद्धा नाहीस
प्रेमाचा स्पर्श तर दूर
मनातली आग देहात पसरते
कामिनी ते
कदाचित सकाळ परयन्त
वीझही असेल
पण एक अपूर्णतेची 
ठिणगी सुलगाउन…………………..