रुणझून थेंब , पाउस वेडे हे मन

Posted On जुलै 21, 2009

Filed under पाउस वेडे हे मन, रुणझून थेंब
लेबले (टॅग्ज): , , , ,

Comments Dropped 2 responses

study_raindrops%20_1

 

 

 

 

 

 

 

रुणझून थेंब , पाउस  वेडे हे मन 
डोईवर छत्री  परिस उभे नील गगन 
दूर डोंगरात त्या निसर्ग धूसर धूसर
क्षितीजावर हेलकावे इंद्रधनू ची झालर
किती भिजशील वेड्या मना
थांबवु नकोस पाउस सरी,कितीदा  सांगशी घना
तुझ्या भावनेचा प्राजक्त
जसा ओल्या मातीचा सुघन्ध फक्त
हाच तो आनंदाचा क्षण साठवला उरी
उघडून मोकळा श्वास घेईन ,पाउस   येवीतो पुढल्यावरी