माझी स्वप्नपरी तू वदला

 

हृदयात फुलले गुलाब असंख्य कसे दाखउ तुझला
मन मोराचा  प्रीतिच्या पावसात फुलोरा बघ सजला 

मनाच्या कोपर्‍यात दडलेले भावनेचे रंगीत तरंग
उफाळुन आले सजना जेव्हा या नयनी तू दिसला

सांगू  कोणच्या  शब्दात  उलगडे  हे गहन कोडे
ओशाळले मन लाजेने माझी स्वप्नपरी तू वदला