मोरपीस

Posted On डिसेंबर 27, 2007

Filed under मोरपीस
लेबले (टॅग्ज): , , , , ,

Comments Dropped leave a response

मोरपीस 

आज एक जुनी वही उघडली,त्यात ना केव्हा तरी लहानणी मिळालेले मोरपीस सापडले 
शाळेत असताना दिले होते माझ्या जीवलगानी.त्याच्या सोबत जुन्या आठवणी उफाळुन आल्या.
परत त्याच घटिकेत पोहोचवल मला.मन पण हळूवार तरंगत राहील,मृदू मुलायं झाल मोरपंखा सारख.
त्या मोरपंखातल्या रंगछटा ओठांवर स्मित घेऊन आल्या…..

आज सापडले दिसले
परत तेच मोरपीस जुने
आठवनीचा मग पूर आला
घेऊन संगती त्याच्या
दिवस ते बालपणिचे.

खेळणे,हुनदडणे,बागणे
फुलपाखराच्या मागे णे
एक दुसर्‍या साठी गीत गाउन
सुरत सूर मिसळने
बेभान होऊन जाणे.

एके दिवशी अंकुर फुटले
प्रेमाचे बीज उमलले
त्या वेलिवर तुझ्या संगती
मी पण हसले झुलले
मन्त्रमुग्ध झाले

आजही प्रेमाचे मोरपीस
जसेच्या तसे नवे नवे
त्याची मृदूता आणि संगत
नेहमीच मजला हवे हवे
साता जन्माच्या पलीकडे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s