ती तुझीच प्रीत होती

Posted On नोव्हेंबर 12, 2009

Filed under चारोळी

Comments Dropped 6 responses

इवल्याश्या पानावर ओघळला मोती
चंद्रकला उमलल्या पूनवेच्या राती
स्वर्ण अप्सरा जशी अवतरली ती
ओळखले मी, ती तुझीच प्रीत होतीimages

Advertisements

6 Responses to “ती तुझीच प्रीत होती”

 1. yogita mohite

  chaaaaaaaaaaaaan ahe

 2. दयानंद

  तूझ्यासाठी काही ही करीन सात मला देशिल जन्मभर वाट मी पाहिण एकदा तरी भेटायला येशील का
  प्रिय लता

 3. दयानंद

  गगनात झोपवणार्या पाखरांनो ढगाला विसरायचे नसते
  भूतकाळाच्या आठवणींनी वर्तमान पुसायचे नसते
  प्रिय लता

 4. दयानंद

  तू जीवनात आलीस अन् अर्ध्यावर सोडून गेलीस होते न होते ते घाव त्या जखमांवर मिठ चोळून गेलीस
  प्रिय लता

 5. sudhir s karmarkar ,nasik

  farch chan !sudhir karmarkar nasik

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s